Responsive Advertisement

सुरुवातीला आपण Qr code चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

 
१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qrकोड कडे पाहिलं जात.
२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.

Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.
त्यातील सर्वात चांगले अँप्स म्हणून Qr droid या अँप्स कडे पाहिले जाते.
या
 अँप्स ची माहिती खाली.

Qr Droid

👉याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qrकोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.

👉निरनिराळे वेब ऍड्रेसब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qrकोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.

👉कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qrकोड बनविता येतात.

👉अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.

👉Qrकोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.

👉तयार झालेला Qrकोड नावानिशी save करता येतो.

या अँप्सची लिंक खाली देत आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता market.android.com/details?id=la.droid.qr

सर्व  प्रथम  हे  QR  कोड म्हणजे काय ते पाहू


QR कोड   म्हणजे Quick Responce  Code

हे  कोड  जलद  व् तत्का ळ   प्रतिसाद  देण्यासाठी  ओळखले   जातात।

⭕ QR  कोड चा  शिक्षण क्षेत्रात  वापर करण्या मागील हेतू काय  आहे?

भारताचे माननीय पंत प्रधान   आदरणीय  नरेंद्र मोदी  यानी  डिजिटल इंडिया ची  घोषणा केलि आहे।
याच  डिजिटल इंडिया तील  नागरिक  घडवण्या चे  कार्य  वर्ग खोलीत  अविरत  सुरूच   आहे।  मात्र  ग्रामीण व् शहरी  भागातील  अंकीय दरी (Digital Divide) कमी  करण्याच्या हेतूने   QR कोड चा  शिक्षण क्षेत्रात  वापर  केला  जाणार  आहे।
आज  ग्रामीण भागात मोबाईल चा वापर  वाढत आहे।
TRAI च्या  जून 2015 च्या अहवालानुसार  सन 2019 मधे भारताच्या ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत अधिक  मोबाईल  धारक  असतील।
भविष्यातील  ही  तांत्रिक उपलब्धता लक्षात घेता अशी तांत्रिक दृष्टया सक्षम  पुस्तके तयार करणे व् ती  सर्वांपर्यंत पोहचवणे  गरजेचे आहे।

⭕ बालभारती च्या पुस्तकात QR कोड  मधे  काय काय असेल?


सध्या  ट्रेनिंग साठी  उपलब्ध करून    दिलेल्या  पुस्तकात  हे   कोड  दिले आहेत। हे  कोड केवळ   मराठी  माध्यामाच्या पुस्तकातअसून  प्रायोगिक स्वरूपात   सर्व  पुस्तकात 3 कोड  छापले  असून  इंग्रजी च्या पुस्तकात 5 कोड  छापले  आहेत।

आता या कोड मधे  केवळ  पुस्तके  पीडीएफ  स्वरूपात   देण्यात  आलेली आहेत।

जून मधे  जेंव्हा ही  पुस्तके  मुलां पर्यन्त   पोहचतिल  तेंव्हा  पर्यन्त या  कोड मधील  डाटा  बदलून  त्या त्या पानाशी  संबंधित  इ लर्निंग मटेरियल असेल।
यात  कवितेच्या  ऑडियो फॉर्मेट 
 पाठाशी  संबंधित विडिओ
ऑनलाइन  प्रश्नपत्रिका देण्याचा प्रयत्न  आहे ।


QR Code कसा वापरावा

मित्रांनो QR Code वापरणे अतीशय सोपे आहे. तुमच्या मोबाईल मध्ये UC browser असेलच
             नसेल तर डाउनलोड करासर्व ब्राउझर मध्ये UC browser All in One browser आहे)

https://play.google.com/store/apps/details?id=com.UCMobile.intl

नेट चे कनेक्शन चालु करा
UC browser
Tools
QR Code
Open QR Code Window
QR कोडवर धरा
QR कोडची प्रतिमा स्पष्ट होवु द्या
प्रतीमा स्पष्ट झाल्यावर   आपोआपच तुमचा मोबाईलQR Code मध्ये दिलेल्या लिंक शी कनेक्ट होईल.


Post a Comment

Previous Post Next Post

Responsive Advertisement

Responsive Advertisement