Responsive Advertisement

अॅप ओळख 




या भागात काही खास अॅप्लिकेशन्स बद्दल माहिती दिली आहे जे एरवी आपल्याला ठाऊक नसतात मात्र यांची गरज कोणत्याही ठराविक वेळी नक्की पडू शकते. यातील काही Apps तर प्रत्येकाने नक्की वापरायलाच पाहिजेत. खालील सर्व अॅप्स मोफत असून यांना पर्यायसुद्धा उपलब्ध आहेत.

Office Lens : डॉक्युमेंट/फोटो स्कॅन करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं फ्री अॅप्लिकेशन

WPS office: मोफत वर्ड, पॉवरपॉइंट, एक्सेल, पीडीएफ फाइल बना/ पहा

ColorNote : नोट्स/नोंदी ठेवा, गूगलला जोडा, त्यांना पासवर्ड लावा

Keep : गूगलचं नोंदीसाठी अॅप

Pocket: इंटेरनेटवरील लिंक्स,लेख साठवा आणि नंतर केव्हाही वाचा !

Google Photos: फोटो आणि व्हिडिओ वर्गवारी करून व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयुक्त

Pixlr: फोटो एडिटर अनेक इफेक्ट

SnapSeed : फोटो द्या आकर्षक इफेक्ट, फॉटोशॉपसारख्या सुविधा।

PhotoFunia : फोटोनां मजेशीर इफेक्ट द्या

PicsArt: फोटो एडिटर ब्रश, लेयर्स सारख्या सुविधांसह

Prisma: फोटोला द्या खऱ्याखुऱ्या चित्रासारखा इफेक्ट

Sketchbook: अँड्रॉइड फोनवर काढा भन्नाट चित्र ! अनेक उपयोगी टूल्ससह ..

Camera 360: कॅमेरा साठी सर्वोत्तम अॅप, अनेक इफेक्टस

Hyperlapse : टाइमलॅप्स तयार करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचं कॅमेरा अॅप

Open Camera: साध सोपं, कमी जागा घेणारं कॅमेरा अॅप्लिकेशन

SmartTools : फोनच्या हार्डवेअरचा वापर करून भन्नाट टुल्सचा आनंद घ्या गरजेनुसार !

SensorBox : तुमच्या फोनमध्ये कोणते सेन्सर आहेत आणि ते व्यवस्थित काम करत आहेत का ते पहा

Fing फिंग : तुम्ही कनेक्ट असलेल्या वायफायशी आणखी कोण कोण कनेक्ट आहे ते पहा या अॅप्लिकेशनच्या सहाय्याने

Parallel space: एकाच फोनवर अनेक अकाऊंट वापरण्याची सोय ऑनलाइन गेम्ससाठी गेमर्सना उपयुक्त. एकाहून जास्त अकाऊंट एकाच फोनवर

VLC: पीसीवरील वीडियो प्लेयर आता अँड्रॉडवर सुद्धा

MX Player : स्मार्टफोनसाठी सर्वोत्तम व्हिडिओ प्लेयर, सबटाइटल सारख्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधा

Saavn / Gaana / Hungama गाणी ऐका मोफत ऑनलाइन

Hotstar / Voot / Sony LIV: लाईव्ह टीव्ही, क्रिकेट सामने, चित्रपट पहा ऑनलाइन कधीही! कुठेही! नेट स्पीडनुसार करता येतं अॅडजस्ट, वेगवेगळ्या मालिकांचे भागसुद्धा उपलब्ध!

trackID, Shazam: वाजत असलेल कोणताही गाणं ओळखणार अॅप

FlightRadar : तुम्ही उभ्या असलेल्या ठिकाणावरून कोणतं विमान जात आहे ते पहा या अॅपमध्ये !

Shareit, Xender: फाइल्स शेअर करा अवघ्या काही सेकंदात ! तेही इंटरनेट शिवाय !

Google Fit: दिवसभरात किती अंतर चाललात ते पहा. दिवसाचं लक्ष्य सेट करा आणि ट्रॅक करा

Post a Comment

Previous Post Next Post

Responsive Advertisement

Responsive Advertisement