Educational videos creation
एज्युकेशनल व्हिडीओज बनविन्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटाॅप मध्ये windows movie maker हे साॅफ्टवेअर असं गरजेचे आहे.
☀आपल्या लॅपटाॅपच्या start वर जाऊन Accessories. मधून windows movie maker हे साॅफ्टवेअरवर क्लिक करावे
☀आपल movie maker हे चालू होईल आपला व्हिडीओ बानविन्यासाठी आपल्या movie maker माध्ये उजव्या कोपऱ्यात collection box दिसतो त्या मध्ये काही images असणे गरजेचे आहे
☀यानंतर या सर्व images serially. लावल्यानंतर डाव्या साईड बार वर capture video हे टाइटल असणाऱ्या भागमधिल Import pictures हा option वर कॅलिको करिता आणि आपल्याला ज्या images. चा व्हिडिओ बानवायचा आहे त्या images.सिलेक्ट करुन खालील import या option वर क्लिक करावे.
☀आता या सर्व images आपल्या story board वरील collection box वर दिसतील.
☀यानंतर या सर्व images सिलेक्ट करून story board वरील video. समोरील जागेत dragकरावेत.
☀आता आपण आपल्या images ला effect देण्यासाठी आपण या सर्व. Images ज्या ठिकाणी dragकेल्या आहेत तेथील प्रत्येक image वर Right क्लिक करुन fade in आणि Fade out असे effects द्यावेत
☀आपण view video effects द्वारे इतर effects देखील देऊ शकतो.परंतु आपण शैक्षणिक व्हिडीओज बनवताना Fade In आणि Fade Out. हेच effects द्यावेत
☀यानंतर Import audio or music या option वर क्लिक करुन आपला जर एखादा स्वतः चा रेकाॅर्ड केलेला आवाज किंवा music सिलेक्ट करावा हा audio आपल्या collection box वर येईल
☀हा audio story board वरील audio/ music समोरील जागेत drag करावा
☀हे करत असताना video समोरील images आणि audio /music समोरील sound हा समान असावा जर sound ची length जास्त होत असेल तर sound च्या शेवटी कर्सर नेऊन red color मध्ये नर्सरी आला की तो मागे dragकरावा व images च्या length पर्यंत आणावा .
☀आता आपल्या video ला title देण्यासाठी पुन्हा डाव्या कोपऱ्यातील Make title or credits याoption वर क्लिक करावे यानंतर title at the beginning. या option वर क्लिक करुन आलेल्या boxमध्ये title लिहावे.
☀शेवटी save to my computer यावर क्लिक करावे.आपला व्हिडीओ save होताना Next क्लिक करुन. आपला video save होईल.☀आपला video तयार झाला.☀
आपल्या जवळ स्मार्ट फोन असेल तर आपला वर्ग स्मार्ट .मोबाईल द्वारे vdoमेकिंग .आपल्या वर्गासाठी आपणच .vdoतयार करुया .आणि आपल्या वर्गाची गुणवत्ता वाढवूया .💐🌺💐
▶Vdoमेकिंग चे दोन टप्पे आहेत
1) ईमेज vdo .2) शैक्षणिक vdo
▶आपल्या कडे viva vid eo app असेल तर ठीक आहे नसेल तर play store वरुन free viva video app डाऊनलोड करून घ्या ▶Viva video ओपन करा
▶Viva ओपन झाल्या नंतर वर दोन फोल्डर दिसतील एक edit व slide show
▶ Slide show फोल्डर ओपन करा
▶ Slide show ओपन झाल्या नंतर photo फोल्डर दिसेल
▶ Photo फोल्डर ओपन करा .त्यावेळी मोबाईल मधील फाईली दिसू लागतील
▶ज्या फाईल मधे आपल्या शाळेतील photo आहेत ती फाईल ओपन करा
▶ Photo सिलेक्ट करा .photo सिलेक्ट झाल्या नंतर खालील बाजूस येतील .
▶सिलेक्ट photo खालील बाजूस आले .किती सिलेक्ट झाले हा सुद्धा आकडा आला असेल .नंतर वरील बाजूस Doneआहे
▶सर्व photo done करा
▶ Video बोर्ड येईल
▶Vdoबोर्ड मधे theme ,music ,duration व edit हे चार फोल्डर दिसतील
▶प्रथम थीम ओपन करा .भरपूर थीम दिसतील .आपणास थीम डाऊनलोड करावे लागतील .थीम वर बोट ठेवा आपोआप थीम डाऊन लोड होईल
▶एक थीम निवडा .व क्लिक करा .त्या थीम चा vdoतयार होतो
▶खूप छान छान थीम आहेत .एक छान थीम निवडा
▶या नंतर दुसरा फोल्डर आहे music .music फोल्डर ओपन करा
▶ Music ओपन करा .खालील बाजूस एक छोटा चौकोन येईल त्या वर क्लिक करा
▶मोबाईल मधील music फोल्डर ओपन होईल
▶मोबाईल मधील music फोल्डर ओपन झाल्या नंतर आपण कोणतेही गाणे या म्यूज़िक निवडा .व निवडल्या नंतर add हा शब्द येईल त्या वर क्लिक करा म्हणजे ते गाणे vdoवर जाईल .
▶तिसरा फोल्डर आहे ड्यूरेशन ओपन करा
▶आपल्या vdoला वेळ लावणे गरजेचे आहे .प्रत्येक स्लाइड ला कमीत कमी 5सेकंदा चा वेळ फिक्स करा
▶ 4 था फोल्डर आहे अति महत्वाचा edit vdoचा आत्मा
▶ 4 च्या फोल्डर कडे सर्वांचे लक्ष असू द्या .कारण हा फोल्डर अति महत्वाचा आहे
▶ Edit फोल्डर ओपन केल्या नंतर खाली अनेक फोल्डर येतात .घाबरायचं गरज नाही .सर्व सोपे आहे .edit ओपन करा
▶ Edit मधे अनेक फोल्डर आहेत पण clip edit ,textव transition हे महत्वाचे फोल्डर आहेत .याचा विचार करु
▶ Clip edit मध्ये नवीन clip or स्लाइड add करता येते
▶दूसरे फोल्डर आहे text .महत्वाचे आहे .यातून आपण लिखाण करु शकतो
▶ Text ओपन केल्या नंतर vdoच्या खालील बाजूस vdoरील दिसेल ok vdoरील दिसली कानं
▶आपणास vdoला नाव कोठे द्यावे हे ठरवू
▶सुरुवातील नाव देऊ
▶थीम जाई पर्यंत रील पुढे सारा
▶थीम संपेपर्यंत रील पुढे सारा आणि थांबा
▶Vdoच्या खाली रील आहे रील च्या खाली add हा शब्द आहे .आहे का
▶ Add वर क्लिक करा आणि थांबा
▶ Add वर क्लिक केल्या नंतर अनेक फोल्डर येतात .
▶Aaवर क्लिक करा
▶Aaया फोल्डर वर क्लिक केल्या नंतर vdovarएक चौकोन दिसेल .त्यामध्ये please title hereअसे असेल
▶Please title here वर क्लिक करा .लिखाण करण्या साठी पेज येईल
▶पेज वर शाळेचे or तुमचे नाव टाका
▶मराठीत असेल तर अति उत्तम
▶खाली ok हा शब्द आहे का क्लिक करा
▶चौकोनाच्या आतील बाजूस नाव असेल बाजूला लाल रंगाचा अर्ध गोल आहे का
▶त्या अर्ध गोला वर बोट ठेवून अक्षरे मोठी करा
▶अक्षरे मोठी झाली का ?
▶आता अक्षरांना कलर देवूया
▶खालील बाजूस Aaबाजूस पांढरा अर्ध गोल आहे आत बारीक टिन्ब टिन्ब आहे तो फोल्डर ओपन करा
▶त्या मध्ये अनेक कलर आहेत जो कलर आवडतो त्या कलर वर क्लिक करा म्हणजे अक्षरांना तो कलर मिळेल ओक कलर दिला का
▶Vdoच्या वरील बाजूस ✅अशीखूणआह.आहेका
▶वरील ✅चिन्हावरक्लिककेल्यानंतरतसेचvdoच्या खालील बाजूस एक चिन्ह दिसेल .वरील चिन्हावर क्लिक केल्या नंतर रील पुढे सरकते ok .vdoवर हे नाव किती वेळ ठेवणार आहे हे निश्चत करा .प्रथम आपण वरील ✅याचिन्हावरक्लिककराvdoखाली तसेच चिन्ह असेल थोड्या वेळेनंतर खालील चिन्हावर क्लिक करा .vdoथांबतो रील थांबते .नंतर थांबा
▶एक स्लाइड संपण्यास 5 सेकंद लागतो .एका स्लाइड पर्यंत नाव ठेवा
▶एक स्लाइड संपताच vdoच्या खाली ✅हेचिन्हआहेक्लिककराvdoथांबेल
▶नंतर vdoच्या वर ✅हेचिन्हदिसेलत्यावरक्लिककराम्हणजेतुमचेनावvdoवर फिक्स होईल
▶अशा पद्धती ने दोन तीन वेळा krutiकरा म्हणजे तुमचे सर्व नाव फिक्स होईल .vdoतयार होईल
▶अजून एक फोल्डर आहे .ते म्हणजे transition ओपन करा
▶[Vdoमधे किती इमेज आहेत .त्यांना स्लाइड म्हणतात .त्या स्लाइड बदलन्यासाठी आकार कोणताही आकार द्या .म्हणजे तुमचा vdoतयार झाला .
▶तो vdo draft मधे सेव करा▶ Draft मध्ये सेव झाल्या नंतर तो vdoमोबाईल च्या gallery मध्ये येवू शकत नाही .त्या साठी शेअर वर क्लिक करा म्हणजे exporting होईल व gallery मधे येईल .शेअर करु नका .
▶आता थांबु या vdoतयार झाला .ग्रुप वर शेअर करा .
Post a Comment